Pune City News
गुन्हे विषयक

बांधकाम व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक ; नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

नगर रचनाकार विभागाचा सहसंचालक हनुमंत नाझीरकर याने पत्नीसह नऊ जणांनी बांधकाम प्रकल्पासाठी बनावट कागदपत्रांद्वारे बनवून बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता हनुमंत नाझिरकर, चंद्रकांत गरड, दिलीप कास्टीया, देवेश जैन, रवींद्र जैन, समीर जैन, राजेंद्र ओसवाल, ऋषभ ओसवाल, सय्यद सुलतान इनामदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संग्राम तानाजी सोरटे (वय ४४, रा.बारामती) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related posts

चंदननगरमध्ये 14.78 लाखांच्या सोन्याच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी अटकेत;

Vishal Khandagale

आकुर्डी भरदिवसा खून!

Vishal Khandagale

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale

Leave a Comment