Pune City News:- पुणे शहर गुन्हे उपआयुक्त मा.संभाजी कदम यांनी, नाका बंदी दरम्यान दक्षता घेण्याबाबत सुचना वजा आदेश दिला दिनांक 1 एप्रिल 2020 रोजी जावक क्रमांक पोलीस उपायुक्त कार्यालय/167/2020 द्वारे सर्व पोलीस ठाणे यांना आदेश दिले आहेत या आदेशात
• सर्व बँक अधिकारी
• महसूल विभाग अधिकारी
• पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी
• डॉक्टर व वैद्यकीय सेवा पुरवणारे परिचारिका
• पत्रकार
• अत्यवशक सेवा देणारी वहाने (भाजीपाला,धान्य,कृषी उत्पादन,वैद्यकीय इतर)

यांना “क्युआर कोड” ची सक्ती करु नये व योग्य ती तपासनी करून ओळख करून योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहे.
previous post

