Pune City News

Category : आरोग्य

कोरोनापिपरी चिंचवड

‘त्यांचा’ शोध लावण्यात प्रशासनाला यश

Vishal Khandagale
Pune City News :- दिल्ली येथील निजामुद्दीन तब्लिक च्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहरातील सहभागी झालेल्या 33 पैकी 23 जणांचा महापालिका प्रशासनाने शोध लावण्यात यश...
कोरोनापुणेराष्ट्रीय

कोरोना : ‘निझामुद्दीन’ कनेक्शनमुळे पुणे प्रशासन हादरलं !

Vishal Khandagale
Pune City News: ‘कोरोना विषाणू’ प्रसार आणि दिल्लीतील ‘निझामुद्दीन’ कनेक्शनमुळे आता पुणे प्रशासन थक्क आहे. दिल्लीतील निझामुद्दीन येथे आयोजित तब्लिगी जमात परिषदेत सहभागी होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 136 प्रवासी...
कोरोनामहाराष्ट्र

कोरोनाच्या दिवसाला एवढ्या चाचण्या !

Vishal Khandagale
Pune City News:- देशात कोरोना चाचण्यांची सुविधा महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खाजगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी...
कोरोनामहाराष्ट्र

कोरोना: महाराष्ट्रात ‘यामुळे’ अचानक वाढले रुग्ण

Vishal Khandagale
Pune City News :- महाराष्ट्रात आज सायंकाळपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 230 वर होता मात्र त्यांनतर अचानक यामध्ये 72 रुग्णांची भर पडली असून हा आकडा आता 302...
कोरोनामहाराष्ट्रराष्ट्रीय

घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

Vishal Khandagale
Pune City News:- देशव्यापी लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी पुन्हा एकदा किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली आहे.कंपन्यांनी सर्व सेवा खंडीत केली होती. मात्र केंद्र आणि राज्य...
कोरोनाराष्ट्रीय

लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही!

Vishal Khandagale
Pune City News :- देशात कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्यात येणार असल्याच्या सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. मात्र, चर्चा फक्त अफवा...
कोरोनापुणे

पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

Vishal Khandagale
Pune City News :- पुण्यात कोरोना विषाणू चा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार...
कोरोनामनोरंजन

कोरोना बाधित रुग्णांन च्या… सिस्टर सुवर्णा चा अनुभव !

Vishal Khandagale
Pune City News :- कोरोना विषाणूच्या रुग्णांना सेवा देणाऱ्या सिस्टर सौ. सुवर्णा यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या शब्दांत मांडला आहे… “कोरोना वॉर्ड ची ड्युटी करताना चा...
कोरोनामहाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एवढ्यात’ रुपयांत शिवभोजन

Vishal Khandagale
Pune City News:- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार होणार...
कोरोनामहाराष्ट्र

..तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील

Vishal Khandagale
Pune City News:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकासआघाडी सरकारमधील सर्व...