पुणेमहाराष्ट्र

सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० लाखांची मदत

PUNE CITY NEWS :- सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० लाखांची मदत आणि पत्नी ला सरकार नोकरीमध्ये घेण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले

पुण्यात टी व्ही 9 वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले.

ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे.

*सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने*

*मा. श्री सौरभ राव साहेब विभागीय आयुक्त, पुणे आणि*

*मा.श्री राजेश देशमुख साहेब जिल्हाधिकारी, पुणे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन,*

*पत्रकार स्व. पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तात्काळ १० *लाखांची मदत आणि पत्नी ला सरकार नोकरीमध्ये घेण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले*

यावेळी सर्वाधिकार पत्रकार *संघाच्या संस्थापिका अध्यक्षा*

*सौ. कांचनताई बडवणे आणि सर्वाधिकार पत्रकार संघाचे महा. प्रदेशाध्यक्ष मा. संतोष सागवेकर आदी संघाचे पदाधिकारी* *उपस्थित होते*.

यानिमित्ताने पत्रकारांना वेळेत अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही तर सर्व सामान्यांचे काय??? हा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पत्रकारितेतल्या सगळ्या मित्रांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे*.

🌺💐🌹🌸🌷🌻🙏🙏

*सर्वाधिकार पत्रकार संघाच्या वतीने आमचे सहकारी टिव्ही ९चे

पत्रकार स्व. पांडुरंग रायकर

यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि

त्याच्या कुटुंबाच्या दुखाःत सर्वाधिकार पत्रकार सं*पुणे सिटी न्युज पोर्टल*

Related posts

एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

Vishal Khandagale

महाराष्ट्रात विधान परिषदे करिता निवडणूका २१ मे २०२० ला

Vishal Khandagale

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात याचिका

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX