Pune City News
महाराष्ट्र

कोरोना लस मोफत मिळणार की नाही? उद्या होणार निर्णय

राज्यात मोफत लसीकरण होणार की नाही हा प्रश्न आता जनतेला पडू लागला आहे.

या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

उद्या कॅबिनेटमध्ये हा विषय चर्चेला येणार आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले…

● देशातल्या सर्व जनतेला लसीकरण करून देण्याचं काम भारत सरकारने करायला हवं.

● पण भारत सरकारची भूमिका आहे की 45 पासून पुढे सगळ्यांना मोफत लसीकरण करू.

● पण 44 वयोगटापर्यंतच्या लोकांचं काय? असं देखील आम्ही विचार करत आहोत.

● उद्या तशीच वेळ पडली, तर राज्य सरकार कुठेही मागे पडणार नाही.

Related posts

शरद पवारांनी घेतली कोरोनाची लस

Vishal Khandagale

बारामती येथे पोलिस व वकिलांची न्यायालया मध्ये तुफान धुमश्चक्री !

Vishal Khandagale

राज्यात जिल्हा-अंतर्गत बससेवा सुरु: मंत्री अँड. अनिल परब

Vishal Khandagale

Leave a Comment