Pune City News
पुणे

ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करा; महापौर

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ट्वीटर वरून याबाबत माहिती दिली आहे. महापौर  यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘पुणे शहरात मद्यालये सुरू झाली, तरी अद्याप ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू झालेल्या नाहीत, याची कल्पना असून मी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याची मागणी केली आहे.

लवकरात लवकर या दोन्ही गोष्टी सुरू व्हाव्यात, यासाठी पाठपुरावा करत राहीनपुढं ते असं म्हणतात, ‘अनलॉकच्या प्रक्रियेत काय सुरू करावे आणि काय बंद असावे, याच्या सूचना महापालिकेला राज्य सरकार देते. त्यांनी अद्याप ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. ती मिळावी, यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करीत आहे.’

Related posts

पुणे महापालिकेचे आरोग्य पथकं झोपडपट्टी भागात करणार आरोग्य तपासणी

Vishal Khandagale

आंतरजिल्हा प्रवासासाठी आले लाखात अर्ज ; ६५ हजारांहून अधिक अर्ज बाद

Vishal Khandagale

गहुंजे स्टेडियम – भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यांना परवानगी

Vishal Khandagale

Leave a Comment