Pune City News
पुणे

चाकण खून प्रकरणातील कुटुंबाचे प्रवीण दरेकर यांच्याकडून सांत्वन

PUNE CITY NEWS :- पुणे जिल्ह्यातील चाकण, थोपटवाडी येथील आरती कलवडे या १७ वर्षाच्या तरुणीची विविस्त्र करुन निघृण हत्या करण्यात आली होती.

त्या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी( दि.२६) रोजी कलवडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या तरुणीच्या प्रकरणातील गुन्हेगार हे प्रस्थिपत असून त्यांना राजकीय आश्रय असल्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळेल अशी आशा वाटत नसल्याची कैफियत कलवडे कुटुंबियांनी दरेकर यांच्याकडे मांडली.

परंतु गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास दरेकर यांनी कलवडे कुटुंबियांना दिला.

Related posts

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना समन्वय समित्यांची स्थापना : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती

Vishal Khandagale

कोरोना: आरोग्य मंत्री राजेश टोपे, यांची नायडू हॉस्पिटला भेट!

Vishal Khandagale

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सहकार्या ने चिमुकली पोहचली घरी !

Vishal Khandagale

Leave a Comment