Pune City News
राष्ट्रीय

नांदगाव दाम्पत्य मारहाण प्रकरणी आरोपी अटक – पोलीस अधीक्षक

नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये सावकार महिलेकडून दाम्पत्याला बेदम मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय? :

▪️ ऊसतोड दाम्पत्यांनी महिला सावकाराकडून उसने पैसे घेतले होते.
▪️ उसने पैसे परत देत नसल्याने सावकार महिलेकडून त्यांना मारहाण करण्यात आली.
▪️ ही मारहाण मागील वर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आली होती.
▪️ मात्र, या घटनेचा व्हिडिओ आत्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला.
▪️ या प्रकरणी आरोपीला नांदगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, सामाजिक तेढ निर्माण होईल असे व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

Related posts

पुणेकर चंद्रवेड्या तरुणाची लयभारी कामगिरी पहाच!

Vishal Khandagale

पुणे पोलीस महिला अधिकाऱ्यांना महिला दिना निमित्त कायम स्वरूपी जबाबदारी

Vishal Khandagale

गॅस सिलेंडर महागले

Vishal Khandagale

Leave a Comment