Pune City News
पुणे

पुणे महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोना…!

Pune City News:- पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना पहायला मिळत आहे. आता महापालिकेच्या ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच भवानी पेठ आणि धनकवडीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य विभागाकडू देण्यात आली आहे.

येरवडा येथील सहायक आरोग्य निरीक्षकासह गुलटेकडीतील एक मुकादम, भवानी पेठ आणि धनकवडीतील दोन सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भवानी पेठ आणि धनकवडीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर, स्वच्छच्या दोन कचरा वेचकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांची पुणे महापालिकेने तपासणी करून घेतली आहे. त्यांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे.

Related posts

स्वर्गीय लतिका ताई साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त “आरोग्य शिबिर” !

Vishal Khandagale

10 वी आणि 12 चा निकाल अद्याप नाही

Vishal Khandagale

मराठा आरक्षण आंदोलन; खटले मागे घेण्याचा निर्णय

Vishal Khandagale

Leave a Comment