पुणे शहर :- पुणे महापालिकेस लसींचा पुरवठा न झाल्याने शुक्रवार दि. 21 मे, २०२१ रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे लसीकरण कधी सुरळीत होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोरोना लसीकरण सूचना ! pic.twitter.com/P014QSzqgS
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 20, 2021

