Pune City News
कोरोनापुणे शहर

शहरात 931 पॉझिटिव्ह रुग्ण !

पुणे शहर :- दिवसभरात 931 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

◆ दिवसभरात 1076 रुग्णांना डिस्चार्ज.

◆ पुण्यात करोनाबाधीत 44 रुग्णांचा मृत्यू. 24 रूग्ण पुण्याबाहेरील.

◆ 1328 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

◆ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 463103

◆ पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 15043

◆ एकूण मृत्यू – 7887

◆ आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 440173

◆ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 12226

Related posts

शहरात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ

Vishal Khandagale

कोरोना : पुण्यात आज 6 जणांचा मृत्यू !

Vishal Khandagale

पुणे शहरात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पहा !

Vishal Khandagale