Pune City News
महाराष्ट्र

पुन्हा महाराष्ट्रात परवानगीशिवाय नो एन्ट्री !

Pune City News :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.

यापुढे महाराष्ट्रात येताना आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं असा इशाराच त्यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Vishal Khandagale

कोरोना : आरोग्य मंत्र्यांचे राज्यातील खाजगी डॉक्टराना अवहान!

Vishal Khandagale

सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरच्या नावाने महिलेची फसवणूक !

Vishal Khandagale

Leave a Comment