Pune City News
Uncategorized

बिहार निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांचा एल्गार

PRAKASH

जे महाराष्ट्रात घडलं नाही, ते बिहारमध्ये घडवून आणू, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला, भविष्यात असा प्रयत्न परत करु. असंही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

▪️ बिहारमध्ये मुस्लिम, मागासवर्गीय व आदिवासी मिळून 40 टक्के समाज आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र आल्यावर कोणत्याही सरकारला पाडण्याची ताकद यांच्यामध्ये आहे.

▪️ शिवाय हे सरकार नागरिकता, आरक्षण यांच्या विरोधात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ.

‘वंचित’च्या प्रयोगातून महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवत प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आता बिहार निवडणुकीसाठी एल्गार पुकारला आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड १९ वॉर रुम’ चे विभागीय आयुक्तानी केले कौतुक

Vishal Khandagale

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Vishal Khandagale

सावधान : सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणातून २४ हजार क्यूसेक्स …..विसर्गात वाढ होण्याची शक्यता.

Vishal Khandagale

Leave a Comment