Pune City News
कसबापुणे शहर

मंडई येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवले

पुणे शहर :- मंडई येथून भुयारी मेट्रो काम चालू आहे. यासाठी मंडई येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटवले. या विरोधात कोणतीही कल्पना अथवा नोटीस न देता, अतिशय चुकीच्या पद्धतीने मंडई येथील कारवाई केली आहे. असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यांनी घटनेचा निषेध नोंदवला आहे.

● शिवाय लवकरच न्यायालयात दाद मागणार असून याबाबत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलनही करण्यात येनार आहे. अशी माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ आपा काची यांनी दिली आहे.

● कोणतीही स्थानिकांची परवानगी न घेता आज ही कारवाई अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप अध्यक्ष सोमनाथ आप्पा काची यांनी केला आहे. यासाठी लवकरच मोठा लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कारवाईचा स्थानिक व्यावसायिक, मंडई फळ विक्रेता संघ यांनी निषेध केला आहे.

Related posts

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात होळीनिमित्त द्राक्षांची आकर्षक आरास

Vishal Khandagale

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

पुणे शहरात आज ५३१३ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale