पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

देशात आतापर्यंत 125 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत देशात 2 तर महाराष्ट्रत पहिलाच बळी गेला आहे.
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला. या रुग्णावर करोनासह इतर उपचारही सुरू होते.
देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबईतही अनेक रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी हा पहिलाच मुत्यू असून यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

Related posts

छत्तीसगडकडे पायी निघालेल्या ६३ मजुरांना खाजगी बस मधून केले रवाना : महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale

एक्स्प्रेस वे वरील वाहतुक बंद !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX