महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण !

Pune City News:- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.सर्वसामन्यांसह राजकीय नेतेही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालले आहे.महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची संसर्ग झाला होता.

यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आली आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय घोषणा करणार?

Vishal Khandagale

लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत ८३ हजार गुन्हे दाखल !

Vishal Khandagale

कायदा अपंग: फाशीमुळे भावना संपुष्टात

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.