Pune City News
पुणे

“या” दिवशी शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद !

गुरूवार दिनांक ०४/०३/२०२१ रोजी लष्कर जलकेंद्र, नवीन होळकर पंपींग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल, दुरूस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील  पुणे शहराच्या, भागाचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौर्सींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
तसेच शुकवार दिनांक ०५/०३/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
नवीन होळकर व चिखली पंपींग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परीसर इत्यादी . कळावे,
मुख्य अभियंता -पाणीपुरवठा विभाग ,पुणे महानगरपालिका

Related posts

विमाननगर मधील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- फिरोज शेख

Vishal Khandagale

आर्थिक मदतीसाठी सरसावलेले हात कोरोना योद्धाच: पाटील

Vishal Khandagale

स्व.लतिकाताई साठे युवा फाउंडेशन च्या वतीने अन्न धान्य वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment