Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

“काळजी नसावी” शरद पवार

मध्य प्रदेशात जे चालू आहे तसं काही महाराष्ट्रात होणार नाही. काळजी नसावी . महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांच्या नेतृवातले महाविकासआघाडी चे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, हा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

आज ते राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी वार्तालाप करताना. मध्य प्रदेशमधल्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं.
मध्य प्रदेशमधलं सरकार अजून पाडले गेलेलं नाहीये. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांचा विश्वास आहे. ते चमत्कार करू शकतात अस लोकांना वाटतं. आपण बघूया दोन दिवस काय होतं, असंही ते म्हणाले.

Related posts

पुणे जिल्ह्यात २ लाख ६ हजार २९० कोरोनाबाधित रुग्ण

Vishal Khandagale

कोरोना : जनता कर्फ्यूची मागणी ; “पंंतप्रधान नरेंद्र मोदी “

Vishal Khandagale

इराण च्या उपपंतप्रधान, आरोग्य मंत्र्यांसह 25 खासदारांना कोरोना

Vishal Khandagale

Leave a Comment