Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

कोरोना: पुणे लष्कर हद्दीत उपाययोजना निर्देश!

Pune City News:- पुणे लष्कर परिसरातही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबतची कामे महानगरपालिका संबंधित अधिकारी यांनी करणेबाबतचे निर्देश मा.रुबल अग्रवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी दिले.
सध्यस्थितीत पुणे शहरात महापालिका हद्दीत करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत.या अनुषंगाने पुणे मनपा हद्दीलगत पुणे लष्कर हद्द असुन पुणे लष्कर परिसरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मनपाने तयार केलेल्या कंन्टेन्मेंट प्लॅन अंतर्गत मनपा अधिकाऱ्यांवर विविध कामांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार मनपाच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना पुणे लष्कर परिसरातून नागरिकांचे निरोप/दूरध्वनी आल्यास त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश मा.रुबल अग्रवाल,अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.

Related posts

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

Vishal Khandagale

२६ नोव्हेंबर रोजी कार्ला एकविरा येथे “सीकेपी” समाजाचा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा

Vishal Khandagale

वंचित बहुजन सामाजिक संघाच्या वतीने टाळेबंद काळात देखील “रक्तदान शिबिर” यशस्वी !

Vishal Khandagale

Leave a Comment