Pune City News:- कोरोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देश लॉकडाऊन केला आहे. त्याच पाश्वभुमिवर प्रत्येक नागरिक व कामगार पंतप्रधानांच्या या निर्णयाला साथ म्हणून घरात बसला आहे. पण आता जसा-जसा महिना संपत आहे तसे कर्जाचा हप्ता आणि व्याजाबद्दल चिंता सतावत आहे.त्याबद्दल “कामगार नेते मा.रघुनाथ कुचिक”(अध्यक्ष-किमन वेतन सल्लागर मंडळ, महाराष्ट्र शासन) यांनी मा.पंतप्रधान व मा. अर्थमंत्री याना पत्र लिहुन कामगारांच्या भावना मांडल्या व कर्जाचे मासिक हप्ते 12 महिन्यांत समायोजित करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
पत्र…


