Pune City News
पुणे

नगररोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील झोपडपट्टी मधे कोरोनाचा शिरकाव !

Pune City News:-पुणे शहरातील रामवाडी जुना जकात नाका समोरील सिद्धार्थनगर झोपडपट्टी मध्ये एका कोरोनाग्रस्थ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या 46 व्यक्तींच्या स्वब तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये नऊ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तसेच त्या 9 लोकांच्या संपर्कात आलेल्या 50 व्यक्तींना आज खराड़ी येथील विलगीकरन सेंटर ला स्वब टेस्ट साठी नेण्यात आले आहे.

सिद्धार्थनगर झोपडपट्टी ही गजबजलेला परिसर दाटी वाटीने चा परिसर आहे येथे राहणारे एकूण दोनशे अठरा कुटुंब आहेत. त्यातील काही छोटे मोठे व्यवसाय करणारे, रोजंदारीवर काम करणारे स्त्री-पुरुष व येथील घरकाम करणाऱ्या महिलेला या अघोदर महापालिका प्रशासनाने विलगीकरण सेंटर ला ठेवले आहे ते देखील या ठिकाणी राहतात.
सदर ठिकाणी कोरोनाचा प्रवेश झाल्याने भितीचे असे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts

चर्चेला मिळाला पूर्णविराम; शरद पवार यांची “सिरम”ला भेट

Vishal Khandagale

मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा : जिल्‍हाधिकारी

Vishal Khandagale

15 जूनपासून महाराष्ट्रात लालपरी पुन्हा धावणार !

Vishal Khandagale

Leave a Comment