Pune City News
राष्ट्रीय

सीबीएसई, आयसीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

सीबीएसई बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैमध्ये घेण्याचे निश्चित केले होते.

मात्र, अजूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही महिती दिली

Related posts

पुण्यातील कोरोना टेस्ट किटला ICMR ची मंजुरी

Vishal Khandagale

कोरोना च्या पाश्वभूमी मुंबईत “जमाव बंदी” चे आदेश

Vishal Khandagale

‘चीनबरोबर चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी कारवाईचा पर्याय’

Vishal Khandagale

Leave a Comment