Pune City News
पुणे

वडगाव शेरी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

PUNE CITY NEWS :- वडगाव शेरी परिसरातील गणेश नगर भागात सकाळी ७ च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये १० जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींमध्ये २पुरुष, चार महिला, चार मुलींचा समावेश आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की, संपूर्ण घरच यांध्ये उध्वस्त झाले आहे.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या समजताच अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. २ अग्निबंब, १रेस्क्यू व्हॅन यावेळी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी काही जखमींना कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. अधिक तपास करण्याचे काम सुरू आहे.

Related posts

कोरोना: कॉर्पोरेटची स्वयंम-स्फूर्ती ने “वर्क फॉर्म होम”ला साथ

Vishal Khandagale

कोरोना चा संसर्ग रोखण्यास “पुणे जिल्ह्यात सनियंत्रण आधीकारयाची नेमणूक”

Vishal Khandagale

उरवडे येथील सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग, १७ जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

Leave a Comment