शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटवरुन दिली आहे.
नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान
मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) September 22, 2020
माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे.
अलीकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घेण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे.
दरम्यान, आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

