Pune City News
राष्ट्रीय

HDFC बँकेला RBI कडून मोठा झटका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँकेला मोठा दणका दिला आहे.

मिळालेली माहिती अशी की, RBI ने रिझर्व्ह बँकेला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.

एचसीएफसी बँक सब्सिडीअरी जनरल लेजरमध्ये आवश्यक ते किमान शिल्लक राखू शकली नाही.

त्यामुळे एसजीएल (सबसिडीरी जनरल लेजर) मध्ये वाढ झाली आहे. यामुळे बँकेला हा दंड आकारला आहे.

एचडीएफसीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, 9 डिसेंबर रोजी एचडीएफसी बँकेला आदेश दिले होते. याची माहिती 10 डिसेंबर रोजी उघडकीसदेखील केली होती.

आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एचजीएफसीने एसजीएलमधील वाढीसाठी दहा लाख रुपये (आर्थिक) दंड आकारला आहे.

Related posts

गर्व आहे… निर्भयाची आई गहिवरली!

Vishal Khandagale

शाळांचा वेळ कमी करण्याबाबत विचार

Vishal Khandagale

लॉकडाऊन 5 ची घोषणा

Vishal Khandagale

Leave a Comment