पुण्यात आज, शनिवारी दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ झाली.
- – दिवसभरात ५७२० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३२९३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ८३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८३८१९.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५१८.
– एकूण मृत्यू -५४११.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३८८९०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००६६.

