Pune City News
कोरोनापुणे शहर

नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस तर्फे “डॉक्टर आपल्या दारी” उपक्रम सुरु !

पुणे शहर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर युवक काँग्रेस आयोजित संपूर्ण पुणे शहरामध्ये वॉर्ड निहाय मोफत आरोग्य शिबीर “डॉक्टर आपल्या दारी” या उपक्रमाचे उदघाटन राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते पुणे काँग्रेस भवन येथे करण्यात आले.
यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,युवक अध्यक्ष विशाल मलके, नगरसेवक अरविंद शिंदे,आबा बागुल,रवींद्र धंगेकर,अभय छाजेड,संजय बालगुडे,मेहबूब नदाफ,बाळासाहेब अमराळे ,साहिल केदारी,ऋषिकेश बालगुडे,सुजित यादव,आशिष व्यवहारे,सौरभ अमराळे, समीर शेख,निनाद अहलुवालिया, विवेक कडू,करण चढढा,विव्हीयान केदारी,अल्तामश मोमीन,परवेझ तांबोळी ,स्नेहल बांगर,वैष्णवी किराड,आदिती गायकवाड,कुणाल काळे,निलेश सांगळे,सौरभ शिंदे,अक्षय परदेशी,शिवराज मात्रे, ओंकार मोरे,मंगेश निम्हण,धनराज माने युवक काँग्रेस वडगांवशेरी विधानसभा अभिजीत भि. रोकडे व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Related posts

राज्यात 15 नवे करोनाग्रस्त, रुग्ण संख्या वाढ !

Vishal Khandagale

कोरोना : घोरपडीगाव मधील ३० जण रुग्णालयात !

Vishal Khandagale

शिवाजीनगर येथील मेट्रो बाधितांचा पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment