Category : महाराष्ट्र

Uncategorizedपिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

दुबई पर्यटन करून आलेल्या दोन पुणेकरांना कोरोना ची लक्षणे

Vishal Khandagale
पुणे शहरात दुबईहुन परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली असून दोघांवरही आपल्या पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे आणि...
खेळमहाराष्ट्रराष्ट्रीय

महापौर चषक कॅरम स्पर्धा

Vishal Khandagale
पुणे महानगरपालिका आयोजित पुणे महापौर चषक स्पर्धेत कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने आयोजित कॅरम स्पर्धेचे उदघाटन मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले.नगरसेवक आनंद...
पिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शॅडो कॅबिनेट आज जाहीर

Vishal Khandagale
महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षाचा १४ वा वर्धापन दिन चे औचित्यसाधून शॅडो कॅबिनेट आज जाहीर करण्यात आले.सरकार मध्ये विरोधी पक्षा ला मोठं महत्त्व असतं. विरोधी पक्षाद्वारे...
पिपरी चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रीय

देशातील पहिले मुलींचे निवासी वैद्यकिय महाविद्यलाय पुण्यात

Vishal Khandagale
देशातील पहिले मुलींसाठीचे निवासी वैद्यकिय महाविद्यलाय पुण्यात होत आहे. हा मनाचा तुरा सिम्बॉयसिस महिला वैद्यकीय महाविद्यलाय या वर्ष पासून सुरु करणार आहे त्यासाठी भारतीय वैद्यक...
महाराष्ट्र

रिपब्लिकन कामगार सेना (पुणे) आयोजित रोजगार मेळावा

Vishal Khandagale
रिपब्लिकन कामगार सेना पुणे शहराच्या वतीने बेरोजगार युवक, युवतींना,रोजगार निर्माण करून बेरोजगारी दूर करून रोजगार उपलब्ध मिळुन देण्यासाठी दिनांक:-१२/३/२०२०,रोजी, संघटनेच्या वतीने पुणेशहर अध्यक्ष अक्षय भालेराव...
महाराष्ट्रराष्ट्रीय

पुणे पोलीस महिला अधिकाऱ्यांना महिला दिना निमित्त कायम स्वरूपी जबाबदारी

Vishal Khandagale
शहरातील सतत वर्दळीचा भाग म्हणून फरासखाना वाहतूक विभाग ओळखला जातो या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी महिला दिनाचे औवचित्य साधून पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम व अतिरिक्त...
पिपरी चिंचवडमहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी केल्या अनेक मोठ्या घोषणा

Vishal Khandagale
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये रिंग रोड, मेट्रो, नवे विमानतळ...
पिपरी चिंचवडमहाराष्ट्र

पुणे ग्रामीण डाक विभाग यांच्या वतीने ‘आधार सप्ताह’ दिनांक ०८.०३.२०२० ते १४.०३.२०२०

Vishal Khandagale
भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण डाक विभाग यांच्या वतीने आधार कार्ड दुरुस्ती / नवीन आधार कार्ड काढण्यासाठी दिनांक ०८.०३.२०२० ते १४.०३.२०२० या काळात विशेष आधार...
पिपरी चिंचवडमहाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त रणरागीणी रॅली

Vishal Khandagale
दिनांक 7 मार्च शनिवारी सकाळी 7:30 वाजता पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाकड पोलीस स्टेशन आयोजित महिला सक्षमीकरण रॅली व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले...
महाराष्ट्र

रिपब्लिकन जनशक्तीचा केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध !

Vishal Khandagale
आझाद मैदान, मुंबई येथे रिपब्लिकन जनशक्ती आंदोलनाच्या माध्यमातून विविध पक्ष संघटनांनी सहभाग घेऊन NRC,CAA,NPR, महाराष्ट्रात लागू होऊ नये तसेच केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करुन मा.मुख्यमंत्री...
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.