Pune City News

Category : पुणे

गुन्हे विषयकपुणे

कोंढाव्यात पुन्हा जुन्या वादातून एकाच खून

Vishal Khandagale
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. कोंढवा परिसरात पुन्हा एका व्यक्तीचा पूर्ववैमनस्यातून दगडाने ठेचून खून करण्यात आला. मंगळवारी( दि.६) रोजी रात्री ही घटना घडली. विठ्ठल...
पुणे

लोकजनशक्ती पार्टीतर्फे हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध

Vishal Khandagale
लोकजनशक्ती पार्टी च्यावतीने हाथरस पीडितेवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. आज (बुधवारी) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. योगी सरकारचा धिक्कार करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात...
पुणे

.तरआम्हालाही आत्महत्या कराव्या लागतील

Vishal Khandagale
‘आम्ही सारे कलाकार, झालो बेकार’, ‘काम बंद घर कसे चालवू’, ‘व्यवसाय बंद हप्ते कसे फेडू’, ‘सामान धूळ खात पडलेय, गोडाऊनचे भाडे कसे भरू?’ असे प्रश्न...
पुणे

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी: जिल्हाधिकारी

Vishal Khandagale
शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतकऱ्यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठीही प्रयत्नांची गरज आहे. रेशीम...
पुणे

राज्य सरकारची कृषी विधेयकाला स्थगिती ; पुणे जिल्हा भाजपतर्फे निदर्शने

Vishal Khandagale
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना मर्जीनुसार माल विकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली आहेत. या विधेयकाला विरोधी पक्ष विरोध करत...
पुणे

ग्रामदैवत कसबा गणपतीचे देऊळ मनसेने उघडले

Vishal Khandagale
स्वतःला हिंदुत्त्ववादी समजणारी  आणि हिंदुत्त्ववाच्या नावावर मते मागणारी आणि आत्ता सत्ताधारी असलेली शिवसेना सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत असल्याचे दिसत आहे....
पुणे

पुणे जिल्ह्यात ३३ हजार ६९१ अक्टिव्ह रुग्ण

Vishal Khandagale
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ९६ हजार ९९० इतकी आहे. त्यापैकी २ लाख ५६ हजार ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी...
पुणे

आळंदी परिसरातील वडगाव घेनंद येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Vishal Khandagale
आळंदी देवाची येथून जवळच असलेल्या वडगाव घेनंद (ता.खेड) गावच्या घाटात चौदा वर्षीय मुलाला गाडीवर घेऊन जाऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या सोळा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल...
पुणे

हॉटेल, बार,रेस्टॉरंट चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे: सौरभ राव

Vishal Khandagale
पुणे-हॉटेल, बार,रेस्टॉरंटमध्ये शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या हॉटेल बार, रेस्टॉरंटवर कडक कारवाई...
पुणे

शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार त्वरित थांबवावा- राघवेंद्र मानकर

Vishal Khandagale
पुणे शहरात दरदिवशी अधिकाधिक करोना रुग्णांची भर पडत आहे अशातच रेमडेसिव्हिर हे उपचारात महत्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात...