Pune City News

Category : पुणे

पुणे

राष्ट्रवादी पक्षाची भुमिका व सरकारी योजना सर्वसामान्य जनते पोहचवा- शहराध्यक्ष विजय बापु डाकले

Vishal Khandagale
राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभाग पुणे शहराची आठ मतदार संघाचे अध्यक्ष आणि शहर कार्यकारणीची महत्वपुर्ण बैठक आज पक्ष कार्यालयामध्ये पार पडली . आठही मतदार संघामध्ये पक्ष...
पुणे

जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर देशात प्रथम

Vishal Khandagale
जेईई ऍडव्हान्स -२०२० परीक्षेचा निकाल आज( सोमवारी) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये पुण्याच्या चिराग फलोर याने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या परीक्षेसाठी एकूण...
पुणे

कोरोनाच्या विनाशाकरीता ‘दगडूशेठ’ गणपतीला सहस्त्रधारा अभिषेक

Vishal Khandagale
कोरोनाच्या वैश्विक चे संपूर्ण जगावर आलेले संकट दूर व्हावे आणि प्रत्येकाचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता दगडूशेठ गणपतीसमोर संकष्टी चतुर्थीनिमित्त सहस्त्रधारा अभिषेक व सहस्त्रदुर्वाचन करण्यात आले....
पुणे

सरकारने जाहीर कार्यक्रमांना त्वरित परवानगी द्यावी

Vishal Khandagale
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन संपल्यानंतर ‘अनलॉक’मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटरमधील कार्यक्रमांना परवानगी दिलेली...
पुणे

ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करा; महापौर

Vishal Khandagale
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ट्वीटर वरून याबाबत माहिती दिली आहे. महापौर  यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, ‘पुणे शहरात मद्यालये सुरू झाली, तरी...
पुणे

सकाळी आठ ते रात्री 10 वाजेपर्यंतच हॉटेल, रेस्टॉरंट, बार राहणार सुरू,नवे नियम…

Vishal Khandagale
पुणे महापालिका क्षेत्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट व बार हे सोमवार 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचा आदेश आज...
पुणे

सिंहगड रोड परिसरात दुर्दैवी घटना

Vishal Khandagale
पहिल्या वाढदिवसाच्या दिवशीच चिमुरडी गॅलरी मधून पडली. चिमुरडीचा पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी घरात कार्यक्रमाची तयारी सुरु असतानाच गॅलरीतून पडून एक वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना...
पुणे

“दलित सेना” वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Vishal Khandagale
दलित सेना पुणे शहर जिल्ह्याच्यावतीने मनिषा वाल्मिकी या युवतीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली या सर्व घटनेचा निषेधार्थ तीव्र निदर्शने  दलित...
पुणे

महानगरपालिकेकडून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

Vishal Khandagale
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत १ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता पंधरवडा पुणे महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात...
पुणे

दौंड येथे नामांकीत फोटोग्राफरचा खून

Vishal Khandagale
दौंड शहरातील फोटोग्राफर केदार भागवत यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे उघडकीस आली आहे. लिंगाळी (ता.दौंड) हद्दीत काळे मळा परिसरातील कॅनलवर हा...