औरंगाबादचे ‘संभाजी नगर’ असे नामकरण झालेच पाहिजे: विकास पासलकर
अन्याय अत्याचाराच्या आणि गुलामीच्या स्मृती जतन करण्यापेक्षा आपला गौरवशाली, उज्वल वसा वारसा जपण्यासाठी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण झालेच पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाआघाडी सरकारने...

