पुणे

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी समन्वय अधिकारी नियुक्त: जिल्हाधिकारी

dm

कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अनुषंगाने पुणे जिल्हयात विविध स्पर्धा घेण्यासाठी नोडल (समन्वय) अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

याशिवाय इतरही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या समन्वय अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावयाची आहे.

Related posts

पुणे जिल्हा न्यायालयातील पार्किंग होणार सुटसुटीत

Vishal Khandagale

पुणे महानगरपालिका च्या वतीने जीवनावश्यक वस्तू वाटप !

Vishal Khandagale

उद्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX