Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद

पुणे शहरातील सर्व उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व गर्दी ची सर्व ठिकाणे मा. विभागीय आयुक्त यांच्या कार्यालया कडून परिपत्रक काढण्यात आले आहे या आदेशाची अंमलबजावणी म्हणून पुणे महानगरपालिका कर्यक्षेत्रातील सर्व उद्यान पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे
सविस्तर:-(पुणे उद्यान विभाग परिपत्रक)

Related posts

26 कंपन्यांचे होणार खासगीकरण

Vishal Khandagale

‘कमवा व शिका’ योजना विद्यार्थ्यांना – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान

Vishal Khandagale

शिष्यवृत्तीसंबंधी वेबिनारचे आयोजन-DMI

Vishal Khandagale

Leave a Comment