Pune City News
महाराष्ट्र

सीमा म्हणजे आरएसएसची शाखा आहे का ?

काठ्या हातात देऊन सैनिकांना सीमेवर पाठवायला सीमा म्हणजे आरएसएसची शाखा आहे का ? असा खडा सवाल काँग्रेसचे खा. हुसेन दलवाई यांनी मोदी सरकारला केला आहे.

खा. दलवाई म्हणाले :

▪️ तुम्ही लाठी घेऊन सैनिकांना पाठवता का ? ती काय आरएसएसची शाखा आहे का ? तुम्हाला तसे वाटत असेल सैनिकांऐवजी आरएसएसच्या लोकांना सीमेवर पाठवा.

▪️ पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावून चांगले केले असून हे आधीच व्हायला हवे होते. मात्र उशिरा का होईना त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे.

▪️ गलवान खोऱ्यात नेमके काय घडले ? चिनी सैनिकांनी किती घुसखोरी केली आहे, याची माहिती मिळायला हवी.

दरम्यान, गलवानमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली असून चिनी सैनिक बरेच आतमध्ये घुसल्याच्या दावा त्यांनी केला आहे.

Related posts

काही लोक महाराष्ट्राचं ऋण मानत नाहीत…

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी सर्वांसाठी प्रेरणादायी; उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment