Pune City News
राष्ट्रीय

त्या’ चौघा नराधमांना मृत घोषित

Pune City News:- निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशी दिली गेली. या चौघांची तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपींना फाशीचे वृत्त समाज माध्यमांवर पहाटेपासून व्हायरल झाले होते. देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर वृत्तवाहिन्यांनी या घटनेचे वृत्त प्रसारणासाठी नवी दिल्ली येथील तिहार तुरुंगाबाहेर गर्दी केली होती.

Related posts

आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी ५ हजार रुपये !

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीला उच्च न्यायालयात आव्हान !

Vishal Khandagale

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ शास्त्रज्ञांचा होणार गौरव

Vishal Khandagale

Leave a Comment