Pune City News
पुणे

दौंड तालुका कोरोनाचा व्हॉटस्पॉट

PUNE CITY NEWS :- पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत असतानाच जिल्ह्यातील दौंड तालुका आता कोरोनाचा नवे व्हॉटस्पॉट म्हणून केंद्र म्हणून निर्माण होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दौंड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ११०च्या आसपास पोहोचली असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांना च कोरोनाचा प्रादुर्भाव होतांना दिसत आहे. त्यामुळे दौंड आरोग्य विभागावर मोठा ताण निर्माण होऊ लागला आहे.

त्यामुळे दौंड तालुक्यात कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दौंड आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Related posts

हाथरस प्रकरणी प्रियंका गांधींचे मोदी सरकारला “पाच प्रश्न”

Vishal Khandagale

बालेवाडीत दसरा चौकात सिलेंडरचा भीषण स्फोट !

Vishal Khandagale

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा क्रांती मोर्च्याचे आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment