Pune City News
राष्ट्रीय

आधार अपडेट करणे झाले खर्चिक

यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.

परंतु आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर 100 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.

याबाबत युआयडीआयएकढून सांगण्यात आले आहे. जर आपल्याला बायोमेट्रीकमध्ये बदल करायचा असेल तर 50 रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

आधार कार्डवर बदल करतेवेळी अर्जासोबत फी भरावी लागणार आहे.

याचबरोबर आपले नाव, पत्ता किंवा जन्माची तारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

Related posts

देशात चोवीस तासांत कोरोनाचा हाहाकार !

Vishal Khandagale

कोरेगाव-भीमा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं निधन

Vishal Khandagale

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा : मा. शरद पवार साहेब

Vishal Khandagale

Leave a Comment