Pune City News
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

राज्यापुढे मोठे संकट; रक्तसाठा घटला

कोरोनाचे संकट कायम असताना राज्यावर एक मोठे संकट उभे ठाकले आहे.
राज्यात आता फक्त 6 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

याबाबतची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे रक्त पुरवठा कमी झाला आहे.

रक्तसाठी कमी असल्याने रक्तदान करण्याचे आवाहनही शिंगणे याणी केले आहे.

Related posts

कोरोना कॉल सेंटर आता २४ तास : महापौर मोहोळ

Vishal Khandagale

जागतिक महिला दिनानिमित्त रणरागीणी रॅली

Vishal Khandagale

नववी व अकरावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय 14 एप्रिलनंतर

Vishal Khandagale

Leave a Comment