पुणे शहरांत मराठा क्रांती मोर्चाकडून काळ्या फिती लावून राज्यसरकार विरोधात आंदोलन
पुणे शहर :- मराठा क्रांती मोर्चाकडून काळ्या फिती लावून राज्य सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव, तुषार...

