Pune City News

Author : Vishal Khandagale

https://punecitynews.com - 1639 Posts - 0 Comments
महाराष्ट्र

१ ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम !

Vishal Khandagale
एलपीजी (LPG) सिलिंडर किंमती. ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चालानचे नियम बदलतील. वाहन चालवताना मोबाईल वापरावरील नियम मिठाईदारांना फक्त ताजी मिठाई विकावी लागेल. आरोग्य विम्यात अधिक सुविधा....
Uncategorizedमहाराष्ट्र

राज्यपालांनी केला वनाधिकार अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल.

Vishal Khandagale
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम 2006 मध्ये बदल करीत, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना, निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत...
राष्ट्रीय

ऑनलाईन, सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचे आयोजन

Vishal Khandagale
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऑनलाइन जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचे (World Parliament of...
पुणे

बिग बॉस फेम पराग कान्हेरेंचा “BIGG वडापाव

Vishal Khandagale
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला “वडापाव” हा दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. प्रत्येक शहरामध्ये वडापाव खाण्यासाठी काही ठराविक ठिकाणे असतात.सध्या पुण्यनगरी म्हणजेच पुण्यामध्ये नव्यानेच...
गुन्हे विषयक

एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठांकडून महिलेचा विनयभंग

Vishal Khandagale
आन्सेक सेक्युरिटी येथे सात वर्षापासून काम करणाऱ्या 30 वर्षीय महिलेचा एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील कार्यालय मध्ये घडले...
महाराष्ट्र

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

Vishal Khandagale
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी ट्विट करत याबाबत...
राष्ट्रीय

क्रूरतेचा कळस! सामूहिक बलात्कारातील तरुणीचा मृत्यू

Vishal Khandagale
उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या पीडित दलित तरुणीचा दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येते 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय...
Uncategorized

वाहन चालकांसाठी 01 ऑक्टोबरपासून नवे नियम

Vishal Khandagale
आता वाहन चालवताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, सारखी कागदपत्र जवळ ठेवण्याची आवश्यकता असणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत एक अ‍ॅक्ट तयार करून...
Uncategorized

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Vishal Khandagale
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील जमिनीची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गोखले यांच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोखले यांच्यासह सुजाता...
गुन्हे विषयक

आंबेगाव येथे तरुणाचा मृतदेह आढळला पोत्यात

Vishal Khandagale
पुण्यातील आंबेगाव खु येथील मुंबई- बंगरुळ महामार्गावर तरुणाचा खून करून मृतदेह पोत्यात टाकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आंबेगाव येथील स्वामी नारायण मंदिरातजवळ सकाळच्या...