Pune City News

Category : वडगावशेरी

गुन्हे विषयकपुणे शहरवडगावशेरी

बँक अधिकाऱ्यांनीच काढले मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे

पुणे शहर :-  आजारी व ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा देताना हा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून...
पुणे शहरवडगावशेरी

पुणे-लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द

Vishal Khandagale
पुणे शहर – लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने २६ एप्रिल ते ९ मेपर्यंत लोहगाव विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

1 मे नंतर देखील लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य : महापौर मोहोळ

Vishal Khandagale
पुणे शहर :- पुणे महानगरपालिकेने १ में नंतर देखील ज्येष्ठ नागरिकांच प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात निर्बंधामुळे 24 तासात ‘कोरोना’चे 2538 नवीन रुग्ण

Vishal Khandagale
पुणे शहर :-  24 तासात 2538 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरांत आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची...
पुणे शहरवडगावशेरी

विमाननगर मध्ये जम्बो कोविड रुग्णालय सुरू करावे- नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे

Vishal Khandagale
पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून . ससून रुग्णालय , नायडू रुग्णालय व  COEP जम्बो कोविड सेंटर येथे  बेड उपलब्ध होत नाहीत उपचारा अभावी...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

लॉकडाऊनमधील निर्बंध आणखी कडक !

Vishal Khandagale
पुणे शहर :- १५ एप्रिल पासून 1 मे पर्यन्त संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून ‘विकेंड लॉकडाऊन’ला (SAT- SUN) अत्यावश्यक सेवा तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

ससूनचे डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत ; “या” आहे प्रमुख मागण्या !

Vishal Khandagale
पुणे शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सुरु असताना ससून रुग्णालयातील (Pune Sassoon hospital) निवासी डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी डॉक्टरांनी (Doctors Strike)...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात 101 मोफत रुग्णवाहिका उपलब्ध !

Vishal Khandagale
पुणे शहरात दिवसाला पाच ते सहा हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याचवेळी गंभीर रुग्णांचीही संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बेड आणि रुग्णवाहिका...
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

HOME ISOLATION APP चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

Vishal Khandagale
पुणेशहर :-  पुणे महानगरपालिकेच्या वतीने COVID -19 गृह विलगीकरण ऍप्लिकेशन (HOME ISOLATION APPLICATION ) चा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) मध्ये...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

काँग्रेस भवन येथे कोविड सहाय्य व मदत केंद्र

Vishal Khandagale
पुणे शहर ;- पुण्यातील कोविड रूग्णांना वैद्यकिय सहाय्यता पुरविण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे कोविड मदत व सहाय्य केंद्र सुरू...