सीएम डॅशबोर्ड, माय गव्ह ॲप, मुख्यमंत्री हेल्पलाईन आणि तक्रार निवारण पोर्टल अधिक सक्षम करून राज्य शासनाच्या सर्व विभागांना याचा सहज उपयोग करता येईल हे पाहावे, असे निर्देश...
Category : महाराष्ट्र
अखेर शिक्कामोर्तब ! मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीची राजकीय रणधुमाळी लवकरच सुरू होणार असून याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नव्या नेत्याची नियुक्ती झाली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप...
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहीर.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशची नवीन प्रदेश कार्यकारिणी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा...
अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह तीनही आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. तिघांनाही ७ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी...
कांजूर कारशेडच्या कामाला मुंबई हायकोर्टाची स्थिगिती
मुंबई मेट्रो-3 च्या कांजूरमार्ग मधल्या कारशेडच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती आणली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली...
आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ संजीवन समाधी सोहळा…
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा रविवारी (दि.१३) दुपारी साडे बारा वाजता भक्तिमय वातावरणात पार पडला. निमंत्रित भाविकांनी याच देही याच डोळा...
बारावीच्या परीक्षेसाठी तारखा जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन...
उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन !
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. अधिवेशन उद्या सोमवारपासून दोन दिवस सुरू होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर भाजपने बहिष्कार घातला...
शाळेतील नवीन शिपाई भरती कायमची बंद-राज्य सरकार
राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील...
आज फुले-आंबेडकरांचा फक्त उल्लेख करून चालणार नाही- शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले : “मी...

