Pune City News
Home Page 24
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

लॉकडाऊनची शक्यता! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार

Vishal Khandagale
▪️ महाराष्ट्र सध्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. ▪️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री साडेआठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात आज ५३१३ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale
१३ एप्रिल २०२१ – दिवसभरात ५३१३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४५७३ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ७३ रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील. – १०८६
कसबापुणे शहर

गुढीपाडव्याला दुरूनच ‘दगडूशेठ गणपतीचे’ दर्शन

Vishal Khandagale
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गुढीपाडव्याला आकर्षक सजावट केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी बाहेरूनच दर्शनाचा
महाराष्ट्र

गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या शुभेच्छा

Vishal Khandagale
मुंबई, दि. १२ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसेच नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत
महाराष्ट्र

कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale
मुंबई, दि. १२ :- कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार
पुणे शहर

ससूनचे किमान ६० टक्के बेड्स तरी कोविडसाठी राखीव ठेवा-महापौर

Vishal Khandagale
पुणे शहर – ससून रुग्णालयात एकूण बेड्सची संख्या १ हजार ७५० इतकी आहे. मात्र असं असतानाही कोरोनासाठी केवळ ५२० बेड्स ससूनने उपलब्ध केले आहेत. एकीकडे शहरातील
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! केंद्र सरकारने ‘रेमेडेसिव्हीर’ची निर्यात थांबवली

Vishal Khandagale
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ● कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात 6679 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale
■ दिवसभरात 6679 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. ■ दिवसभरात 4628 रुग्णांना डिस्चार्ज. ■ कोरोनाबाधीत 48 रुग्णांचा मृत्यू. 10 रूग्ण पुण्याबाहेरील. ■ 1045 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू
CORONA HELPआरोग्यकोरोनापुणे शहरशिवाजीनगर

जंम्बो रुग्णालयामधील रुग्णांसाठी “ऑक्सीकुल“ या ब्रँडने आयुहेल्थ ; आयुर्वेदिक तत्वयुक्त २५००० पाण्याच्या बाटल्या भेट

Vishal Khandagale
संपूर्ण जग कोरोनासारख्या भयंकर आजाराचा सामना करत आहे.सध्याचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविणेकरिता “ऑक्सीकुल“ या ब्रँडने
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

रेमडिसिव्हीर इंजेक्शनबाबत पुणे प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale
रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मेडिकलमधून होणारी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयानेच आता इंजेक्शन देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. ● पुणे जिल्ह्यात आता थेट रुग्णालयातून