Pune City News
Home Page 23
Uncategorized

महापालिका आयुक्तांनी केले संचारबंदीचे आदेश जारी

Vishal Khandagale
पुणे : राज्य सरकारच्या निर्णयानुसार संचारबंदी लागू झाली असुन, पुणे महापालिकेच्या पुर्वीच्या निर्णयानुसार शहरात शनिवार आणि रविवार हे सलग दोन दिवस १ मे पर्यंत कडक
कसबाकोथरूडखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

संचारबंदी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात- पुणे व्यापारी महासंघ

Vishal Khandagale
पुणे शहर :-  पुणे व्यापारी महासंघाने आजपासून सुरू होणाऱ्या संचारबंदीला विरोध दर्शवला असून या संचारबंदीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. रस्त्यावरचे
महाराष्ट्र

लॉकडाऊन काळात पोलिसांनी लाठीचा वापर करू नका : पोलीस महासंचालक

Vishal Khandagale
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संचारबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरातील करोना
महाराष्ट्र

राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार, शिक्षणमंत्री

Vishal Khandagale
सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. ▪️ तसेच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात ४२०६ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale
■ दिवसभरात ४२०६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. ■ दिवसभरात ४८९५ रुग्णांना डिस्चार्ज. ■ कोरोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील. ■ ११५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपिपरी चिंचवडपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरमहाराष्ट्रवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

क्रेडाई पुणे मेट्रो घेणार मजुरांची जबाबदारी – अनिल फरांदे

Vishal Khandagale
पुणे शहर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत राज्यातील निर्बंध कडक केले असताना बांधकाम मजुरांनी घाबरून जाऊ नये. क्रेडाई पुणे मेट्रो व संस्थेच्या सभासदांच्या
आरोग्यकोरोनापुणे शहर

पुणे शहर भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली विभागीय आयुक्तांची भेट

Vishal Khandagale
रेमडीसिव्हर इंजेक्शन अभावी सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने फक्त आदेश काढण्याऐवजी अंमलबजावणी वर भर द्यावा. तसेच ऑडिटची सिस्टीम लावून काळाबाजार रोखावा. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध साठ्याबद्दल
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

राज्यात उद्या रात्रीपासून लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Vishal Khandagale
महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणार की कठोर निर्बंध? या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. महाराष्ट्रात
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात उद्या रात्रीपासून लॉकडाऊन

Vishal Khandagale
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं. काय म्हणाले मुख्यमंत्री? : ● राज्यात उद्या 14 एप्रिलपासून कलम 144
CORONA HELPआरोग्यकोरोनापुणे शहर

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु

Vishal Khandagale
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थ भारत योजनेद्वारे पुणे महानगरपालिका, रा.स्व.संघ जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने   कोरोना आपदेचा सामना करण्यासाठी पुण्यात विनामूल्य