उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना प्रादुर्भाव व लसीकरण तयारीचा आढावा
‘कोरोना’बाधितांची संख्या कमी होत असली तरीही संकट अजून टळलेले नाही. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची

