Pune City News
पुणे

येरवडा नागपुरचाळ येथे विविध कामांचे भुमिपुजन

पुणे महापालिका प्रभाग दोन मध्ये नागपुरचाळ मशिद गल्ली व श्रमिक वसाहत येथे मा उपमहापौर डाॅक्टर धेंडे यांचे विकास निधीमधून  ड्रैनेज लाईन व इतर कामांचे  भुमिपुजन मा उपमहापौर डाॅक्टर धेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गेली अनेक महिने  ड्रेनेज लाईन तुंबण्याची  ची समस्या होती स्थानिक नागरिकांवर त्रास होत होतो, डाॅक्टर धेंडे यांच्या कडे तक्रार येताच त्यांनी याची  दखल घेऊन कामाला सुरवात केली, स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले.
या प्रसंगी मा नगरसेवक अशोक कांबळे ,विजय कांबळे, घनःश्याम पंचमुख , शशिकांत पंडित , सुलक्षणा पंडित , नसिम शेख, दिपक माने व ईतर सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते

Related posts

पुण्यात गाव गुंडांनी फोडली 25 – 30 वाहन

Vishal Khandagale

जागतिक ग्राहक दिन

Vishal Khandagale

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणार; उपमुख्यमंत्री

Vishal Khandagale

Leave a Comment