Pune City News
पुणे

शिवाजी मतदार संघाच्या चिटणीस पदी

अविनाश लोंढे यांची भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघ ‘चिटणीस’ पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन

व शुभेच्छा ! नियुक्ती पत्र देताना.  आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, पुणे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, अध्यक्ष रवीभाऊ साळेगावकर,

सरचिटणीस गणेशभाऊ बगाडे, खडकी अध्यक्ष धरमेशभाई शाह , नंदकुमार मंडोरा,सौरभ कुंडलिक  आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Vishal Khandagale

कोरोना : बंदचा निर्णय 31 मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

नगरसेवक राहुल भंडारे यांच्या स्वखर्चाने हॅन्ड फ्री सॅनेटायजर मशीनचे वाटप !

Vishal Khandagale

Leave a Comment