Pune City News
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे.

मुख्यमंत्री पत्रात म्हटले :

▪️ कोरोनामुळे नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत करताय यावी.

▪️ नैसर्गिक पूर परिस्थिती, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्ती काळात नुकसान झालेल्यांना सरकारकडून भरपाई दिली जाते.

▪️ कोरोना महामारीमुळे अनेकांना त्यांचे व्यवसाय बंद ठेवावे लागले आहेत.

▪️ अनेकांचा रोजगारदेखील हिरवला गेला असून नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमधील मदतीचे निकष बदलले जावेत.

▪️ उद्योगधंद्यांना आधार देण्यासाठी जीएसटीच्या परताव्याला 3 महिन्यांची तरी मुदतवाढ द्यावी, अशी विनंतीदेखील करण्यात आली आहे.

Related posts

देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु ..

Vishal Khandagale

परदेशवारी नाही तरीही “करोना” लागणची लक्षणे !

Vishal Khandagale

पोलीस भरतीत मराठा समाजाला न्याय देणार

Vishal Khandagale

Leave a Comment