Category : कोरोना

आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतेय. ● अशा स्थितीत पुण्यातील प्रमुख रुग्णालयात बेड्सची कमतरता जाणवू लागली...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale
दिवसभरात २५४७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २७७१ रुग्णांना डिस्चार्ज. – करोनाबाधीत ३२ रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील. – ६७४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत....
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

लॉकडाऊनबाबत नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Vishal Khandagale
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. ● या पार्श्वभूमीवर आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊन सारखे अतिशय...
आरोग्यकोरोनागुन्हे विषयक

पुणेकरांनी भरला तब्बल १३ कोटी दंड

Vishal Khandagale
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. केव्हाही लॉकडाऊन लागू होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नागरिकांचा बेजाबदारपणा कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. विनामास्क फिरणा-या...
कोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात आजपासून कडक निर्बंध, राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी

Vishal Khandagale
राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार आज रात्री ८  वाजल्यापासून ते पहाटे ७  वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धक्कादायक !

Vishal Khandagale
पुणे शहर प्रतिनिधी :- शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे.आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे....
CORONA HELPकोरोनापुणेवडगावशेरी

झोपडपट्टी मधील नागरिकांना कोरोना ची लस मोफत द्या – पुणे शहर युवक कॉंग्रेस

Vishal Khandagale
नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येनाऱ्या सर्व झोपडपट्टी मधील नागरिकांना कोरोना ची लस मोफत देण्यात यावी यासाठी आज पुणे शहर युवक कॉंग्रेस पुणे शहर युवक कॉंग्रेस...
कोरोनापुणे

कोरोना- विविध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत दंडात्मक कारवाई

Vishal Khandagale
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये  शहरातील नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर...
कोरोनापुणे

शहरात ८३० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale
शहरात आज दिवसभरात ८३०  कोरोना पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. याशिवाय दिवसभरात ५५१  रुग्णांनी कोरोनावर मात केली, अशी माहिती पालिका प्रशासनकडून देण्यात आली आहे. ●...
कोरोनापुणे

शहरांत 13 ठिकाणी होणार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण, जाणून घ्या

Vishal Khandagale
सोमवार १ मार्च  पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या ४५  वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार...
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.