Category : कोरोना

कोरोनापुणे

लॉकडाऊन (टाळेबंदी) मध्ये पोदार शाळेच्या विद्यार्थ्यासाठी उपयोगी ठरतोय “ऑनलाइन अभ्यासक्रम !

Vishal Khandagale
Pune City News:- शहरी व ग्रामीण भागातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वी ९ वी व ११ रावीचा अभ्यासक्रम संपत आला असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले....
कोरोनापुणे

सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आंबेडकर जयंती निमीत्त जीवनावश्यक वस्तू चे वाटप!

Vishal Khandagale
Pune City News:-कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव देशभरात दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे टाळेबंद(लॉकडाऊन) च्या काळात हातावर पोट असणारया लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
कोरोनापुणे

स्व.लतिकाताई साठे युवा फाउंडेशन च्या वतीने अन्न धान्य वाटप !

Vishal Khandagale
Pune City News:- पुणे शहरा मध्ये वाढता कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मुळे गोरगरिबांन चे अतोनात हाल होत असुन त्यामूळे स्व.लतिकाताई साठे युवा फाउंडेशन व भिम...
कोरोनामहाराष्ट्र

देशातील “पोदार शाळेच्या” मुख्यध्यापकांने केले नागरिकांना आवाहन..!

Vishal Khandagale
Pune City News:- देशातील पोदार स्कुल या अग्रगण्य शाळेतील मुख्यध्यापकांने घरात राहुन कोरोनाशी लढा देण्याचा हेतु मनात बाळगून कोरोना विषाणू वर मात करण्याचा दृढनिश्चयाचा संदेश...
कोरोनामहाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण नाशिक जिल्ह्यात.

Vishal Khandagale
राज्यात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3000 च्या वर गेला आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुबई आणि पुण्यातील असल्याचा अहवाल समोर...
कोरोनामहाराष्ट्र

कोरोनामुळे मुंबई सह “एकुण” मृत्यू !

Vishal Khandagale
मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 268 झाली असून, मृतांचा आकडा 126 झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. पुणे महापालिका हद्दीत रुग्ण संख्या 528 असून,...
कोरोनाराष्ट्रीय

‘या’ राज्यातील होणार जनजीवन पूर्ववत सुरू !

Vishal Khandagale
केरळ राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये जनजीवन पूर्ववत सुरू होणार असून या जिल्ह्यांना काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. या 14 जिल्ह्यांमधील रेस्टॉरन्ट्स उघडली जाणार असून खासगी...
कोरोनामहाराष्ट्र

राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे !

Vishal Khandagale
Pune City News:- राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या टाळेबंदी (लॉकडाऊन)च्या काळात 22 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले...
कोरोनामहाराष्ट्र

अटींसह मर्यादित उद्योग सुरू करण्यास परवानगी !

Vishal Khandagale
Pune City News:- कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर केल्याप्रमाणे अनेक व्यवहार यापुढेही...
कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात “227 सायबर गुन्हे” दाखल !

Vishal Khandagale
Pune City News :- टाळेबंदीच्या काळात या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगार व समाजकंटकांविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली असून, राज्यात आतापर्यंत 227 गुन्हे दाखल...
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.